स्कार्लेट : आई आई .. आज आमची ड्रॉइंग कॉम्पिटीशन झाली.
नॅशनल बर्ड सांगितलेला.
मी आणि माझ्या फ्रेंड्स नी काहीच प्रॅक्टीस केली नव्हती.
मी : मग काय केलेस ?
स्कार्लेट : एकीला बदक काढता येत होता. एकमेकींचे चित्र बघून काढला. त्याला निळा पिसारा बनवला ...
माझ्याकडे ग्लीटर पेन होते.
तिघींनी आपापले चित्र सजवले ..
एक एक बदक निळे पिसारे फूलवून असे नाचत होते ...
कसले भारी दिसत होते .. काय सांगू ...!
🦚🦚🦚🦚🦚🦚
😂😂😂