रंग निळा शाईचा .... जणु मनसोक्त लिहीत जावं
निळा रंग तो आकाशाचा ... जणु एखाद्याने स्वच्छंद आभाळभर पसरावं
निळा तो रंग पाण्याचा .... निखळ जगणं होउन सर्वांना सामावुन घ्यावं
रंग निळा तो ... bhavna.2018.