Thursday, May 26, 2016

paaus


 खूप खूप आठवायचय तुला
 बरच काही सांगायचय तुला
ती पावसाची हळुवार सर ...
त्या एका पावसाची वाट पाहतय मन !

ती सर येईल तशा आठवणीही बहरतील
रंगांमधे असतोस तसा शब्दांमधेही दिसशील ...

पावसाला सांग जरा थेंब थेंब थेंबानेच ये..
मी वाट पाहतेय, म्हणून की काय
बघ हं... अचानक बरसशील!
                        .. bhavna2016.

Monday, May 23, 2016

23 मे ..

न मागताही देवा देतोस कशाला ..
त्या सुखातही दुःखाचाच आभासआहे...
                             ....bhavna . 23may2016